Hindustan Hunt

Samadhan Avatade

समाधान आवताडे: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे विकासवादी आणि प्रेरणादायी नेतृत्व

पंढरपूर… अर्थात आपली पंढरी… श्री विठ्ठलाची भूमी, देवभूमी… महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासह देशभरातील असंख्य वारकऱ्यांचे, भाविक भक्तांचे लाडक्या विठूरायाची नगरी…